AUDIOBOOK

Divas - 357 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अर्जुनाला वर्णसंकराच्या पापाची भीती वाटत होती. त्याची ती भीती भगवंत पूर्णपणे काढून टाकतात. भगवंत सांगतात, 'मत्परायण बुद्धीनं स्वधर्माचं पालन कर म्हणजे इहलोकी आणि परलोकी तुझं कल्याण होईल. चिंता करू नकोस.' अर्जुनाला निमित्त करून भगवान जणू समस्त मानवमात्रालाच हे आश्वासन देत आहेत.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #357