AUDIOBOOK

About
जॉन त्याच्या बाजूने मीराशी असलेलं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. मीराही सगळा राग विसरून त्याला माफ करते. पण मग अखेरच्या क्षणी असं काय होतं की मीरा पुन्हा अबीरला भेटायला जाते?
Related Subjects
Extended Details
- SeriesFirang (Marathi) #5