"गावात संपलं पाणी, म्हणून जादूचा आणला नळ. मंत्र म्हणून केलं पाणी सुरू! पण आता नळ बंद करायचा मंत्रच माहिती नाही, मग नळ कसा बंद करू?" हा प्रश्न पडलाय रीना आजीला, कसा बंद करायचा जादूचा नळ, आणि त्यानं गावात आलेला पूर कसा आवरायचा? ऐका जादूचा नळ, स्टोरीटेलवर